Bharat Jodo Yatra मधून Rahul Gandhi यांचे पुन्हा मोठ विधान | Politics | Sakal
2022-11-16 235 Dailymotion
खासदार राहुल गांधींची सध्या भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. आज ही यात्रा तामशाळा गावात दाखल झाली. आज बिरसा मुंडा जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल गांधी सावरकरांबाबत मोठं विधान केलं आहे.